भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या मराठीब्लॉग्सच्या सर्व सदस्यांना शुभेच्छा.
एक छोटास्सा किस्सा सांगतो, अमेरीकेतील एका मित्राशी सकाळी फोनवर बोलत होतो, सहजच विचारले “१५ ऑगस्ट ला काय करणार?”
मला म्हणाला..”अरे झाला आमचा स्वातंत्र्य दिन ४ जुलैलाच.. तुमच्या आधी मिळाली सुट्टी आम्हाला..”
म्हणलं.. “अरे वा.. तुमचा का? कधीपासुन अमेरीकेचा झालास रे तु? भाxxxxx”
४ जुलैनिमीत्तची सुट्टी उपभोगुन १५ ऑगस्टला देशाला [...]
add a comment